“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” चक्रेश्वरवाडी, जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न.

गुरुवार दिनांक – ३/८/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” चक्रेश्वरवाडी, जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा तसेच ज्वारी, बाजरी, राळा, वरी इत्यादी विषयक माहिती देण्यात आली. व सदर तृणधान्य आहारात वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास मा.संदीप बारड डे.सरपंच, जाधव सर मुख्याध्यापक, बरगे सर सहायक शिक्षक, श्री.कोंडे , कृषि पर्यवेक्षक सरवडे १ व जयदीप पाटील कृषि सहाय्यक उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →