किणी हायस्कूल, किणी, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण कार्यक्रम संपन्न..

गुरुवार दिनांक – ३/८/२०२३ रोजी किणी हायस्कूल, किणी, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व, पौष्टिक तृणधान्याची ओळख व मिलेट ऑफ द मंथ म्हणून राजगिरा उपयुक्त ते विषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित आर बी पाटील, कृषी पर्यवेक्षक पेठ वडगाव यांनी विद्यार्थ्यांना विविध तृणधान्यांचे महत्त्व व त्यापासून मिळणारे घटक तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक किणी , किणी हायस्कूल किणी सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →