कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे- कापूस वाडगाव ता. वैजापूर येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 in News, Stories Tagged औरंगाबाद - 1 Minute शेअर करा...