मौजे माणगांव, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा.

दिनांक – २६ जून २०२३ रोजी कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृनाधान्य वर्ष २०२३” निमित्त वैष्णोदेवी मंदिर, माणगांव, ता.- हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी माणगाव गावातील शेतकरी, शेतकरी महिला, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व सर्व कृषी सहायक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →