यावेळी तालुका कृषि अधिकारी, श्री अविनाश खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जाधव मॅडम, तालुका उपनिरिक्षक श्रीमती बहिरट मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी श्री. योगेश मोरे, आयटी आय पेठ प्राचार्य व इतर सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023