आज दिनांक 5 एप्रिल 2023 मौजे – काकडपाडा ता. पेठ जि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने बाजरीचे आहारातील महत्व या बद्दल शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कृ स श्री. गावंडे, कृ.प. दिलीप वाघेरे  व कृ स योगीराज घंगळे साहेब, कृ स रमेश चौधरी साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →