या वेळी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व सर्व विध्यार्थी वर्ग यांना कृषी पर्यवेक्षक श्री दिलीप वाघेरे साहेब व कृ स योगीराज घंगळे साहेब, कृ स रमेश चौधरी साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023