सदर कार्यक्रमात तृणधान्यचे आहारातील महत्त्व सांगून जास्तीत जास्त शेतकर्यानी शेतात पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी उपस्थिती – तालुका कृषि अधिकारी – दिंडोरी, मंडळ कृषि अधिकारी, म कृ अ, कृ प उमराळे1 व कृषि सहायक उपस्थीत होते.