नाचणीची आंबिल,बाजरीची भाकरी आणि बरच काही

दसरा चौक , कोल्हापूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये शरीराला ऊर्जदायी ठरणारी बाजरीची भाकरी, उष्णता कमी करणारी नाचणीची आंबिल, चविष्ट ज्वारीच्या लाहीचे पीठ, कुळीथचे पीठ, तृण धान्यांचे पापड, कुरडई, मातीची भांडी,मसाले, बांबूच्या वस्तु यासह विविध कलात्मक वस्तू होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →