जागतिक तृणधान्य दिवस विविध उपक्रमानी साजरा

मल्हारपेठ (ता. पन्हाळा ) येथील सिद्धकला हायस्कूल मध्ये जागतिक तृणधान्य दिवस विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. तृण धान्य दिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थांनी विविध तृणधान्यांपासून बनविलेले पदार्थ व त्यांची संपूर्ण माहिती तक्ते आणले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांनी बनविलेले तृण धान्यांपासूनचे विविध पदार्थ व त्याविषयक तकत्यांच्या माहितीचे परीक्षण करण्यात आले. त्यांनी तृणधाण्याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →