जामनेर : दि. 11/03/2022 रोजी पंचायत समिती येथे आयोजीत कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन व जनजागृती…

दिनांक 11/03/2022 रोजी पंचायत समिती जामनेर येथे आयोजीत कार्यक्रमात उपस्थित महिलांना प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बाबत DRP श्री. समाधान पाटिल यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषि सहाय्यक श्री गायकवाड यांनी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →