रविवार दि १२ मार्च २०२३ रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह निमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षा निमित्त मा. खासदार उन्मेश दादा पाटील यांचे उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा….

भुषण मंगलकार्यालय, चाळीसगाव येथे घेण्यात आला सदर कार्यक्रमास गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर सर, तालुका कृषी अधिकारी श्री सी डी साठे सर, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती घोरपडे एम एन, श्री पाटील डी एस , श्री सुर्यवंशी एस व्ही , श्री होंडे व्ही एम , जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील/ प्रवीण पाटील ,कृषि विभागातील सर्व कर्मचारी तसेच महिला उपस्थित होते सदर कार्यक्रमात मिलेट सुगरण पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्याचबरोबर PMFME योजनेअंतर्गत कर्ज मंजूर प्रकरणांचे महिलांना चेक चे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्यांची आरोग्य विषयक गुणधर्मांचे प्रदर्शन आयोजित केलेले होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →