मौजे – तांदूळवाडी ता. येवला जि . नाशिक येथे हॉटेल जैसलमर येथे हॉटेल ग्राहक व मालक यांना तृणधान्य महत्त्व सांगण्यात आले आहारात ज्वारी, बाजरी, नागली यांचे आहारातील महत्त्व सांगितले मार्गदर्शक श्री .जे. आर. क्षीरसागर कृ. प., श्री .के. आर. हुजबंद कृषि सहाय्यक, सावरगाव