मौजे धनकवाडी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य महोत्सव 2022-23 निमित्त मौजे -धनकवाडी येथे वन भोजन आयोजित करुन तृणधान्य च्या पदार्थचा आस्वाद घेतला. या अनुषंगाने शेतकऱ्यांना तृणधान्य महत्त्व सांगण्यात आले .मार्गदर्शक श्री . जे. आर. क्षीरसागर ,कृ. प., श्री .के. आर. हुजबंद, कृषि सहाय्यक ,सावरगाव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →