मौजे नागडे येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात श्री. सायाळेकर साहेब मंडळ कृषि अधिकारी येवला, श्री. खोमणे साहेब कृषि सहाय्यक जायदरे तसेच श्रीमती क-हाडे व्ही एच कृषि सहाय्यक नागडे यांनी मार्गदर्शन केले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023