आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृनधान्य वर्ष निमित्त मौजे रवळगाव येथे उन्हाळी बाजरी पिक प्रकल्प प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृनधान्य वर्ष निमित्त मौजे रवळगाव येथे बाजरी पिक प्रकल्प प्रशेत्र भेट व कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर व औजारे तपासणी करिता मा.श्री विवेक सोनवणे साहेब, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक श्री.विजय पाटील ताक्रुअ दिंडोरी श्री.प्रमोद गोल्हाईत मकृअ उमराळे श्री.प्रकाश ठाकरे कृस् उमराळे बू तसेच लाभार्थी शेतकरी व सरपंच उपस्थित होते.मा.सोनवणे साहेबानी शेतकऱ्यांना तृनधान्याचे आहारतील महत्व व पिक फेरपालटी बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →