दि.1 मार्च 2023 रोजी मौजे शिर्दे ता.दापोली जि.रत्नागिरी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ” पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच जि.प.मराठी शाळेतील 5वी ते 7वी.इयत्तेतील मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .सहभागी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.व सर्व मुलाना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.पाककला स्पर्धेत सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना मा.मं.कृ.अ.दाभोळ श्री.मेटे सर,मा. श्री अबगूल सर मा.कृ.प.श्रीम.गुहागरकर मॅडम,मा.श्री.कोरके सर,श्रीम.मर्चंडे मॅडम,श्री .कोरके सर(आत्मा) ,श्रीम.वरवडेकर व श्री.काष्टे सर उपस्थित होते.