दिनांक 5 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार प्रसिद्धी पथनाट्य कार्यक्रम बस स्टँड पाचल येथे कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी पाचल श्री एम. डी. कांबळे साहेब. कृ स धूरगुडे मॅडम, कदम मॅडम, कृ से क्षिरसागर व शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते