पौष्टिक शेतीशाळा

आज दिनाक ०4/०३/२०२३ रोजी मौजे उसरोली तालुका खालापूर येथे तालुका कृषि अधिकारी खालापूर , कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त कृषि प्रक्रिया उद्योग शेतीशाळात नाचणी चे पदार्थ बनविण्यास महिलांना शिकवले. पौष्टिक तृणधान्य वर्षा नमित्ता शाळेतील विद्यार्थिनी चे समूहगीत, गीत समूह चाचाचे प्रयोजन केले होते तसेच महिलांनी ही समूहगीत सदर केले. शेतीशाळेस रोहा तालुक्यातून श्रीमती हर्षा अमरुस्कर यांनी नाचणी ची चकली, नाचणी चे पापड व नाचणी चे बिस्कीट बनविण्यास महिलांना शिकविले. सदर शेतीशाळेचे संपूर्ण नियोजन BTM श्रीमाती प्रज्ञा पाटील यांनी केले होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →