‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त मौजे मेतके ता.- कागल येथे दिनांक – ४ मार्च २०२३ रोजी क्षेत्रीय कृषी दिन कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकर्यांना कृषि विभागा मार्फत तृण धान्य चे आहारातील महत्व,उत्पादन व उत्पादकता वाढ या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.