वसई तालुक्यातील चिखल डोंगरे येथे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन सभा

*आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम दिनांक ०१.०३.२०२३ रोजी मौजे चिखलडांगरे ता.वसई, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →