मोखाडा तालुक्यातील निळमाती येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रशिद्धी कार्यक्रम

आज दिनांक 02/03/2023 मौजे निळमिती येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास माननीय कृ.प. श्री.पवार साहेब यांनी तृणधान्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच तृणधान्यावरील मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दांडवळ ग्रा.पं सरपंच मा. राजेंद्र निरगुडे तसेच माजी सरपंच जयराम ठाकरे, ग्रा.प.स श्रीमती.वनिता ठाकरे, श्री.मंगेश शिद बचत गटाच्या महिला प्रतिनिधी व शेतकरी बांधव तसेच कृ.स‌. श्री.देसले उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →