मौजे निमदर्डे जि. प. शाळा निमदर्डे तालुका नवापूर येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 मं. कृ. अ. विसरवाडी, सर्व कृ.स व सरपंच विक्रम गावित यांच्या मार्गदर्शना खाली मार्गदर्शनपर आयोजित केला व तृणधान्याविषयी माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आलीप.