आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत NIMMS कृषी महाविद्यालय शिरपूर जिल्हा धुळे येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व आणि क्षेत्र विस्तारासाठी असणारा वाव याची माहिती देताना

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत NIMMS कृषी महाविद्यालय शिरपूर जिल्हा धुळे येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व आणि क्षेत्र विस्तारासाठी असणारा वाव याची माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच दररोज आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करण्याबाबत शपथ घेतली.यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिरपूर विशाल मोटे कृषी पर्यवेक्षक आर डी मोरे कृषी सहाय्यक एस डी माळी तसेच इतर कृषी सहाय्यक उपस्थित होते
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →