आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य तालुका स्मातरीय कार्यशाळा घेण्यात आली सदर सभेस मा. शोभाताई फडणवीस माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्यांनी महिलांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व सांगितले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली 28/02/2023 in Stories Tagged गडचिरोली - 0 Minutes शेअर करा...