उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असलज, तालुका- गगनबावडा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त पौष्टिक तृणधान्य प्रचार फेरी व कार्यक्रम घेउन तृणधान्याची जन जागृती करणेत आली. यावेळी कृषी विभागा मार्फत तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबतहि मार्गदर्शन करणेत आले.