कल्याणी महिला नागरी पतसंस्थेत पौष्टिक तृणधान्य विषयी जनजागृती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 24/02/2023 in News Tagged नाशिक - 0 Minutes कल्याणी महिला नागरी पतसंस्था, नाशिक येथे महिला मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य महत्व व प्रक्रिया पदार्थ बाबत PFMFE योजना अंतर्गत तालुका कृषि अधिकारी मार्गदर्शन केले. शेअर करा...