व्ही जे हायस्कूल, नांदगाव जि.नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे कडून स्लोगन (म्हणी) चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आणि लोगो स्पर्धेचे आयोजन

व्ही जे हायस्कूल नांदगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे कडून स्लोगन (म्हणी) चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आणि लोगो स्पर्धा, आयोजित करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याविषयी अवगत करण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला. सदर प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी श्री राजेंद्र दोडके,राजेंद्र काळे,बालाजी हिंगावर,सचिन मोरे,समाधान जाधव तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →