निबंध स्पर्धा जि.सांगली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली 22/02/2023 in Stories Tagged सांगली - 0 Minutes कृषी तंत्र विद्यालय कसबे डिग्रज येथे दिनांक 22. 2.2023.रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- 2023 निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सहभागी झालेले विद्यार्थी. शेअर करा...