चित्रकला स्पर्धा जि. सांगली

आज दिनांक 22 फेब्रुवारी 23 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 22-23 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळे अंतर्गत कांचनपूर गावामध्ये कै पदम डॉक्टर वसंतराव दादा पाटील माध्यमिक विद्यालय कांचनपूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम मा जिअकृअ सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका कृषी अधिकारी कदम साहेब यांच्या नेतृत्वा अंतर्गत करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालय कांचनपूर चे मुख्याध्यापक पाटील साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले, सदर चित्रकला स्पर्धेसाठी खालील प्रमाणे विषय निवडण्यात आले होते 1) तृणधान्य खाऊ आयुष्य वाढवू 2) जंक फूड बेकरी फूड टाळा तृणधान्य सांभाळा

सदर कार्यक्रम आज माननीय निकम साहेब तंत्र सल्लागार तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शेख साहेब कोल्हे साहेब पाटील साहेब श्री कांबळे मंडळ कृषी अधिकारी, श्री पवार कृषी पर्यवेक्षक , श्री कुलकर्णी कृषी पर्यवेक्षक, श्री ननावरे कृषी सहायक कांचनपुर, व कुपवाड मंडळातील सर्व कृषिसहायक उपस्तीत होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →