दिनांक 21.2. 2023 कसबे डिग्रज -आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष -2023 निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी हुरड्याचा लाभ घेतला आणि आनंद व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023