ऊमरी तालुक्यातील मौजे नागठाणा येथे पौष्टिक तृणधान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली व पौष्टिक धान्याचे आहारात महत्व कसे वाढवावे तसेच अधिक उत्पादन वाढविण्यासाठी पिक पदधतीमध्ये बदल कोणकोणते करावे. या विषयी सांगीतले प्रक्षेत्र भेट घेऊन.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023