कैलास वाडी येथे जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य दिवस 20 23 साजरा करण्यात आला कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड साहेब कृषी पर्यवेक्षक श्री करेवार साहेब कृषी सहाय्यक श्री विनोद जोशी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री चिलगर सर कैलास वाडी चे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते