पोखरणी नरसिंह येथे राजेभाऊ गणेशराव वाघ यांच्या शेतात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड सर कृषी पर्यवेक्षक श्री करेवार साहेब कृषी सहाय्यक श्री विनोद जोशी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →