शिराळा जि. सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 अंतर्गत मौजे पाचगणी येथे दिनांक 17/02/2023 रोजी श्री मोतीराम पाटील व इतर शेतकरी यांचे प्रक्षेत्रावर ज्वारी पिक प्रात्यक्षिक तपासणी केली व यावेळी मीलेट ऑफ मंथ ज्वारीचे आहारातील महत्त्व, ज्वारी हुरडा चे महत्व याबाबत माननीय तालुका कृषी अधिकारी जी एस पाटील साहेब यांनी पटवून देवून सविस्तर मार्गदर्शन केले तसेच गुढे व पाचगणी पठारावर होत असलेल्या पारंपरिक नाचणी व ज्वारी या पिकांवर प्रक्रिया करून PMFME अंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिंदे कृषी पर्यवेक्षक गणेश शिरसागर कृषी सहाय्यक रोहित घाडगे एकनाथ भोसले व माधुरी पाटील उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →