जत जि. सांगली

रब्बी ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक खंडनाळ जत – संपूर्ण तंत्रज्ञान वापरून मिळालेला result. खरोखरच बघण्यासारखा प्लॉट होता. या हंगामात जत तालुक्यातील बरेच ज्वारीचे प्रकल्प बघितले खुप शोधानंतर काल एक प्रकल्प सापडला कि जिथे शेतकऱ्यांने पुर्ण तंत्रज्ञान सुरूवातीपासून कसे वापरले हे आत्मविश्वासाने सांगितले व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना या बाबत आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →