मंत्रालय मुंबई येथे आयोजित पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनात स्टॉलद्वारे कोल्हापूर जिल्ह्याचे तृणधान्यबाबत जनजागृती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 19/02/2023 in Stories Tagged कोल्हापूर - 1 Minute मंत्रालय मुंबई येथे दिनांक – 31/01/2023 रोजी आयोजित प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्याचे शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलद्वारे तृणधान्यबाबत जनजागृती केली. शेअर करा...