शिल्पकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन श्रीमती नीता माने (कृषी सहाय्यक सांगरूळ, ता.- करवीर जि.- कोल्हापूर) यांचा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती साठी अनोखा उपक्रम राबविला. शेतकरी व ग्रामस्थ यांना महितीपत्रक वाटप करून तृणधान्य बाबत जनजागृती केली.