आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे करड्याळ तालुका कागल येथे प्रात्यक्षिक भेट व शेतीदिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित शेतकर्यांना ज्वारी पिकाचे महत्व, उत्पादन, उत्पादकता याबाबत कृषि विभागाकडून मार्गदर्शन करनेत आले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023