मौजे शेंडुर, तालुका कागल येथे तृणधान्य वर्षानिमित्त ज्वारी पीक प्रात्यक्षिकास भेट / शिवार फेरी संपन्न.

मौजे शेंडुर, तालुका कागल येथे तृणधान्य वर्षानिमित्त ज्वारी पीक प्रात्यक्षिकास भेट / शिवार फेरी संपन्न झाली. यावेळी तालुका कृषि अधिकारी कागल यांनी उपस्थित शेतकर्‍यांना ज्वारी पिकाचे महत्व, उत्पादन, उत्पादकता वाढीस वाव याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →