अहमदनगर कृषी महोत्सव 2023 मध्ये अक्षय वाळुंजकर या तरुण शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या सुप्रसिद्ध जामखेड ज्वारी पाहणी करताना अहमदनगर दक्षिणचे खासदार माननीय सुजय दादा विखे पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप साहेब व इतर मान्यवर. माननीय खासदार महोदय यांनी या तरुण शेतकऱ्यास कौतुक करून प्रोत्साहित केले.