महान संत सेवालाल महाराज यांची जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालय जामखेड येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य यानिमित्त सुंदर सजावट करून उपस्थितांना माहिती देण्यात आली दिवसभर शेतकरी बांधव कार्यालयात आल्यानंतर सदरची माहिती घेत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →