वाडा तालुक्यातील पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत चित्र रथ सोबत मोटर सायकल रॅली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर 16/02/2023 in Stories Tagged पालघर - 0 Minutes पोष्टीकतृणधान्याचे अहारातील महत्व या बाबत प्रचार प्रसिद्धीच्या कार्यक्रमासाठी दि.15/02/2023 रोजीच्या वाडा शहरातील बाईक रॅलीत सहभागी झालेले कृषि विभाग वाडा अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधव . शेअर करा...