सातपुडा बिजोत्सव सलाईबन जळगाव जामोद येथे मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री संतोष डाबरे सर यांची भेट व मार्गदर्शन. यावेळी मणजितसिंग सिख, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, अमोल बनसोडे,प्रताप मारोडे व प्रतिष्ठित शेतकरी उपस्थित होते. पारंपरिक बियाणे व पौष्टिक तृणधान्याच्या विविध पारंपरिक जाती ह्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →