जळगाव

0 Minutes
News

अमळनेर :- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आत्मनिर्भर होण्याची “गुरुकिल्ली”खासदार उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन.. तसेच तृणधान्य चे महत्व…

अमळनेर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन अमळनेर – केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अर्थात पि एम एफ एम ई योजनेतून विविध क्षेत्रात नवनवीन उद्योग उभारणीसाठी पी...
सविस्तर वाचा...!