दि.१३/०९/२०२३ अमळनेर येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सोनाली सोनवणे कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी अमळनेर व श्री.मयुर कचरे मंडळ कृषी अधिकारी,अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनवणे मॅडम...
सविस्तर वाचा...!