चाळीसगाव बी पी आर्टस एस एम ए सायन्स आणि के के सी कॉमर्स कॉलेज येथे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व सांगून प्रभात फेरी काढण्यात आली…

कार्यालया जवळ आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व कृषि सहायक भालेराव एस जी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच महाविद्यालयात तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →