जळगाव : आव्हाणे व मौजे कानळदा येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या विषयी माहिती…

मौजे – आव्हाणे व मौजे कानळदा येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या विषयी माहिती बालाजी कोळी, डी.डी.सोनवणे, परिमल घोडके यांनी दिली. आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने 2023 तृणधान्य ज्वारी,बाजरी,नाचणी, भगर, राजगीरा आदी पिकांची लागवड व दैनंदिन आहारात तृणधण्याचा जास्तीत जास्त समावेश करावा असे कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →