आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य रॅली

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त नागरीकांच्या आहारात तृणधान्याचा वापर वाढावा यादृष्टीने त्यांना प्रेरीत करण्यासाठी तृणधान्य रॅली काढण्यात आली. डॉ अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवीली
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →