आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष -2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त तालुकास्तरीय बिलाडी ता.धुळे येथे आज कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रमास अध्यक्ष गावातील प्रगतिशील शेतकरी श्री. आसाराम पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेशज्ञ श्री पंकज पाटील सर व रोहित कडू सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,तालुका कृषी अधिकारी श्री.वाल्मीक प्रकाश सर यांनी प्रास्ताविक केले,स्मिता पाटील मॅडम विस्तार अधिकारी,मनीषा पाटील मॅडम यांनी pmfme बद्दल तसेच विविध पिकांचे मार्केटिंग बद्दल मार्गदर्शन केले,श्री संजय देवरे कृषी पर्यवेक्षक यांनी सूत्र संचालन केले,श्री प्रवीण पवार कृषि पर्यवेक्षक यांनी आभार प्रदर्शन केले,कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बीलाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री.मनोज शिंदे यांचे शेतावर त्यांचे मदतीने श्री कमलेश सूर्यवंशी यांनी केले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सोनगीर कार्यालयाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी तसेच बिलाडी येथील प्रगतिशील शेतकरी व बचत गटाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.तसेच रब्बी ज्वारी चा हुरडा पार्टी करण्यात आली